Jump to content

फॅरो

फॅरोचे काल्पनिक चित्र

प्राचीन इजिप्तच्या शासनकर्त्यास फॅरो असे म्हणले जात असे. इ.स. पूर्व ३००० सालापासून ते इ.स. पूर्व ३० पर्यंत अनेक फॅरोंनी इजिप्तवर राज्य केले. क्लिओपात्रा ही इजिप्तची अखेरची फॅरो मानली जाते.