Jump to content

फॅबियानो कारुआना

फॅबियानो कारुआना
पूर्ण नावफॅबियानो लुईजी कारुआना
देशइटली इटली
जन्म३० जुलै, १९९२ (1992-07-30) (वय: ३२)
पदग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन२७७० (क्र. ७) (मे २०१२)
सर्वोच्च गुणांकन२७७० (मे २०१२)

फॅबियानो कारुआना (जन्म जुलै ३०, १९९२) हा बुद्धिबळातील ग्रॅंडमास्टर असून तो इटलीअमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांचा दुहेरी नागरिक आहे.

जुलै १५, २००७ रोजी कारुआना १४ वर्षे, ११ महिने, २० दिवस इतक्या वयाचा असताना ग्रॅंडमास्टर झाला. मे २०१२ च्या फिडेच्या रेटिंग यादीत त्याचे रेटिंग २७७० असून तो जागतिक यादीत आठवा आहे.