Jump to content

फूलन देवी

फूलन देवी
जन्म ११ ऑगस्ट १९६३
गोरहा का पूर्वा, उत्तरप्रदेश
मृत्यू २५ जुलै २००१
नवी दिल्ली
मृत्यूचे कारण गोळी घालून हत्या
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा राजकारणी (जहालमतवादी)
प्रसिद्ध कामे अन्याय करणाऱ्या ठाकुरांना एका ओळीत उभे करून बंदुकीच्या गोळ्यांनी त्यांचा वध केला
पदवी हुद्दा खासदार
कार्यकाळ १९९६-१९९८
राजकीय पक्ष समाजवादी पार्टी


फूलन देवी (१० ऑगस्ट १९६३ - २५ जुलै २००१) ह्या "बॅंडिट क्वीन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक भारतीय डाकू आणि त्यानंतर झालेल्या संसद सदस्या होत्या.