Jump to content

फुलवात


कापसापासून तयार केलेली एक अतिशय छोटी वस्तु. हिला एक बैठक करतात. तिच्यामुळे ही निरांजनात उभी राहण्यास मदत होते. फुलवाती तयार करून त्या प्रथम तुपात भिजवितात. निरांजनात ही फुलवात ठेवूनन ती पेटवितात. हिच्यासभोवताली तूप हे जळण असते. [ चित्र हवे ]

तुपाच्या जळत्या फुलवातीमुळे याने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते, अशी मान्यता आहे.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा