Jump to content

फुलपाखरू (मालिका)

फुलपाखरू
दिग्दर्शक अमोल पाठारे
निर्माता मंदार देवस्थळी
कलाकार खाली पहा
आवाज कीर्ती शिलेदार व अनुराग गोडबोले
शीर्षकगीत विशाल राणे
संगीतकार विशाल-जगदीश
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ७७९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी युवा
प्रथम प्रसारण २४ एप्रिल २०१७ – २६ ऑक्टोबर २०१९
अधिक माहिती
आधी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण
नंतर साजणा

फुलपाखरू ही झी युवा वाहिनीवरील एक दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत प्रियंका तेंडुलकर, पूर्वा गोखले, हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे हेे मुख्य कलाकार आहेत. ही सीरियल २४ एप्रिल २०१७ रोजी झी युवा वाहिनीवर प्रसारित झाली होती.

कथा

ही मालिका मानस-वैदेहीच्या प्रेमाबद्दल आहे जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. वैदेही एक श्रीमंत उद्योगपतीची मुलगी आहे. स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता या तिच्या वडिलांच्या धड्यांमुळे तिने तिच्या उद्दिष्टांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा केला.

कलाकार

टीआरपी

आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा १९ २०२० ०.७
आठवडा २० २०२० ०.७
आठवडा २१ २०२० ०.७
आठवडा २५ २०२० ०.८