Jump to content

फुनाफुती

फुनाफुती
Funafuti
तुवालू देशाची राजधानी


गुणक: 8°31′0″S 179°13′0″E / 8.51667°S 179.21667°E / -8.51667; 179.21667

देशतुवालू ध्वज तुवालू
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,४९२


फुनाफुती ही ओशनिया खंडातील तुवालू ह्या छोट्या द्वीप-देशाची राजधानी आहे.