फीचर रायटर्स
विविध विषयांवर संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण लेख तयार करणे यासाठी कालमर्यादा असते; परंतु त्यांना पुरेसा वेळ दिला जातो व शब्दमर्यादा निश्चित केली जाते. यात पुस्तक परीक्षणे, चित्रपट अथवा ध्वनिचित्रफीत रसग्रहण, टी.व्ही. आणि रेडिओ प्रश्नेग्रॅम, सीडीज्, ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटस् परीक्षण, वेबसाइटस् इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=2773:2009-08-25-12-11-48&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 Archived 2010-01-17 at the Wayback Machine. ची कॅश आहे. 30 Sep 2009 16:56:45 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.