फिल्लौर लोकसभा मतदारसंघ
फिल्लौर हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ २००९मध्ये विसर्जित करण्यात आला.
खासदार
- २००४ - चरणजीत सिंग अटवल - शिरोमणी अकाली दल