Jump to content

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री पुरस्कार

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– शाल्मली खोलगडे
देशभारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held byशाल्मली खोलगडे (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट स्त्री पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम गायकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेत्यांची यादी

वर्ष विजेते गाणे चित्रपट
२०१५ केतकी माटेगावकरमला वेड लागले टाईमपास
२०१६ आनंदी जोशीकिती सांगायचंय मला डबल सीट
२०१७ चिन्मयी श्रीपदासैराट झालं जी सैराट
२०१८ अनुराधा कुबेरमाझे तुझे मुरांबा
२०२१ शाल्मली खोलगडेक्वेरिडा क्वेरिडा गर्लफ्रेंड