फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री पुरस्कार
फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री पुरस्कार | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेअर |
Currently held by | शिवानी सुर्वे (२०२१) |
फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींना दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.
विजेत्यांची यादी
- २०१५ – पर्ण पेठे – रमा माधव
- २०१६ – अंजली पाटील – द सायलेन्स
- २०१७ – रिंकू राजगुरू – सैराट
- २०१८ – मिथिला पालकर – मुरांबा
- २०२१ – शिवानी सुर्वे – ट्रिपल सीट