फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार
फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेअर |
Currently held by | शुभंकर तावडे (२०२१) |
फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.
विजेत्यांची यादी
- २०१५ – रितेश देशमुख – लय भारी
- २०१६ – गश्मीर महाजनी – कॅरी ऑन मराठा
- २०१७ – आकाश ठोसर – सैराट
- २०१८ – अभिनय बेर्डे – ती सध्या काय करते
- २०२० – शुभंकर तावडे – कागर