फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार
फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार | |
---|---|
२०२१ प्राप्त कर्ते– सलील कुलकर्णी | |
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेअर |
Currently held by | सलील कुलकर्णी (२०२१) |
फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.
विजेत्यांची यादी
- २०१५ – अभिषेक पानसे – रेगे आणि महेश लिमये – येलो
- २०१६ – ओम राऊत – लोकमान्यः एक युगपुरुष आणि भाऊराव कऱ्हाडे – ख्वाडा
- २०१७ – राजेश मापुस्कर – व्हेंटिलेटर
- २०१८ – वरुण नार्वेकर – मुरांबा आणि मकरंद माने – रिंगण
- २०२० – सलील कुलकर्णी – वेडिंगचा शिनेमा