फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार
फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | फिल्मफेअर |
Currently held by | बाबा (२०२१) |
फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे सर्वोत्तम मराठी चित्रपटाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.
विजेत्यांची यादी
- २०१५ – एलिझाबेथ एकादशी – परेश मोकाशी आणि पोस्ट कार्ड – गजेंद्र अहिरे
- २०१६ – कोर्ट – चैतन्य ताम्हाणे आणि किल्ला – अविनाश अरुण
- २०१७ – नटसम्राट – महेश मांजरेकर
- २०१८ – हलाल – शिवाजी लोटन पाटील
- २०२१ – बाबा – राज गुप्ता