Jump to content

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– मुक्ता बर्वे
देशभारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held byमुक्ता बर्वे (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते

वर्ष अभिनेत्री चित्रपट
१९७४
सरला येवलेकरसुगंधी कट्टा
१९७५
संध्याचांदण्यांची चोळी अंग अंग जाळी
१९७६
आशा काळेहा खेळ सावल्यांचा
१९७७
उषा चव्हाणनाव मोठे लक्षण खोटे
१९७८
स्मिता पाटीलजैत रे जैत
१९७९
रंजना देशमुखसुशिते
१९८०
उषा चव्हाणरान पाखरे
१९८१
स्मिता पाटीलउंबरठा
१९८२
मधू कांबीकरशापित
१९८३
रंजना देशमुखसावित्री
१९८४
सुप्रिया पिळगांवकरनवरी मिळे नवऱ्याला
१९८५
उषा नाईकदेवाशप्पथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही
१९९४
सुकन्या कुलकर्णी-मोनेवारसा लक्ष्मीचा
१९९५
रेणुका शहाणेअबोली
१९९६
सोनाली कुलकर्णीदोघी
१९९७
सुकन्या कुलकर्णी-मोनेसरकारनामा
१९९८
सुहास जोशीतू तिथे मी
१९८५
श्रावणी जमेनीसबिनधास्त
२०१५
सोनाली कुलकर्णीडॉ. प्रकाश बाबा आमटे
२०१६
मुक्ता बर्वेडबल सीट
२०१७
रिंकू राजगुरूसैराट
२०१८
सोनाली कुलकर्णीकच्चा लिंबू
२०२१
मुक्ता बर्वेस्माईल प्लीज

उत्कृष्ट नमुना