Jump to content

फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१४

फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१४
देशभारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
सूत्रसंचालनक्रांती रेडकर
Highlights
सर्वाधिक विजेता चित्रपटलई भारी
एलिझाबेथ एकादशी
, (11)
सर्वाधिक नामांकित चित्रपटलई भारी
एलिझाबेथ एकादशी
, (5)
Television/radio coverage
Networkकलर्स मराठी

फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१४ (इंग्लिश: Filmfare Awards) अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१४ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. ठाणे येथे २० नोव्हेंबर २०१५ रोजी हा सोहळा पार पडला.[]

विजेते व नामांकने

नागराज मंजुळे — सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक फॅन्ड्रीसाठी
नाना पाटेकर — सर्वोत्कृष्ट अभिनेता डॉ.प्रकाश बाबा आमटेसाठी
सोनाली कुलकर्णी — सर्वोत्कृष्ट अभिनेत्री डॉ. प्रकाश बाबा आमटेसाठी
परेश मोकाशी — सर्वोत्कृष्ट समीक्षक दिग्दर्शक एलिझाबेथ एकादशीसाठी
मोहन आगाशे — सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेता अस्तुसाठी
उषा नाईक — सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेत्री एक हजाराची नोट साठी
अमृता सुभाष — सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अस्तुसाठी
रितेश देशमुख — सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष लई भारीसाठी
रमेश देव — जीवन गौरव पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री
  • पर्ण पेठे – रमा माधव as पेशवे रमाबाई
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट गीतकार
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री
समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कथा सर्वोत्कृष्ट पटकथा
सर्वोत्कृष्ट संवाद सर्वोत्कृष्ट संकलन
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट छायांकन
  • गणेश आचार्य — आला होळीचा सणलई भारी
सर्वोत्कृष्ट नेपथ्य सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण
  • नितीन चंद्रकांत देसाई – रमा माधव
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
विशेष पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक
  • अभिजीत पानसे - रेगे
  • महेश लिमये - येल्लो

विक्रम

सर्वाधिक नामांकने
नामांकनेचित्रपट
11 एलिझाबेथ एकादशी
लई भारी
10 फॅंड्री
9 रेगे
8 येल्लो
5 रमा माधव
पोस्ट कार्ड
डॉ. प्रकाश बाबा आमटे
टपाल
तप्तपदी
4 अस्तु
टाईमपास
3 दुसरी गोष्ट
बावरे प्रेम हे
2 हॅपी जर्नी
प्यार वाली लव्ह स्टोरी
एक हजाराची नोट
कॅन्डल मार्च
विटी दांडू
1 सौ. शशी देवधर
सर्वाधिक विजेते
पुरस्कारचित्रपट
5 लई भारी
एलिझाबेथ एकादशी
4 रेगे
3 डॉ. प्रकाश बाबा आमटे
फॅन्ड्री
2 रमा माधव
अस्तु

संदर्भ

  1. ^ "Marathi Filmfare Awards: Nominations - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-05-19 रोजी पाहिले.