Jump to content

फिलिपिनो भाषा

फिलिपिनो
Filipino
स्थानिक वापरफिलिपाईन्स
प्रदेशआग्नेय आशिया
लोकसंख्या टागालोग पहा
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलायो-पॉलिनेशियन
    • टागालोग
      • फिलिपिनो
लिपी लॅटिन (फिलिपिनो फरक)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरFlag of the Philippines फिलिपिन्स
भाषा संकेत
ISO ६३९-१tl
ISO ६३९-२fil
ISO ६३९-३fil[मृत दुवा]

फिलिपिनो ही फिलिपाईन्स देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा टागालोग ह्या मुख्य भाषेची प्रमुख बोली असून मनिला महानगर तसेच इतरत्र फिलिपिनो भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

हे सुद्धा पहा