फिलिप होलोश्को
फिलिप होलोश्को (१७ जानेवारी, इ.स. १९८४:पीशानी, स्लोव्हाकिया - ) हा स्लोव्हाकियाकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा फॉरवर्ड आणि विंगर म्हणून खेळतो.