Jump to content

फिफा

फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन
फिफा सदस्यत्वानुसार नकाशा
लघुरूप फिफा
ध्येयफॉर द गेम फॉर द वर्ल्ड
स्थापना २१ मे, इ.स. १९०४
मुख्यालय झुरिक, स्वित्झर्लंड
Leaderस्वित्झर्लंड सेप ब्लॅटर
संकेतस्थळwww.FIFA.com

फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन (फ्रेंच: Fédération Internationale de Football Association) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरूपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे, इ.स. १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या २०९ इतकी आहे.

फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.

सदस्य

जगातील सहा फुटबॉल महामंडळे.

सध्या २०९ देश फिफाचे सदस्य आहेत.

  • अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
  • ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया1
  • बहरैनचा ध्वज बहरैन
  • बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
  • भूतानचा ध्वज भूतान
  • ब्रुनेईचा ध्वज ब्रुनेई
  • कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
  • Flag of the People's Republic of China चीन
  • चिनी ताइपेइचा ध्वज चिनी ताइपेइ
  • गुआमचा ध्वज गुआम
  • हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
  • भारतचा ध्वज भारत
  • इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
  • इराणचा ध्वज इराण
  • इराकचा ध्वज इराक
  • जपानचा ध्वज जपान
  • जॉर्डनचा ध्वज जॉर्डन
  • उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया
  • दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
  • कुवेतचा ध्वज कुवेत
  • किर्गिझस्तानचा ध्वज किर्गिझस्तान
  • लाओसचा ध्वज लाओस
  • लेबेनॉनचा ध्वज लेबेनॉन
  • मकाओचा ध्वज मकाओ
  • मलेशियाचा ध्वज मलेशिया
  • Flag of the Maldives मालदीव
  • मंगोलियाचा ध्वज मंगोलिया
  • म्यानमारचा ध्वज म्यानमार
  • नेपाळचा ध्वज नेपाळ
  • उत्तर मेरियाना द्वीपसमूहचा ध्वज उत्तर मेरियाना द्वीपसमूह
  • ओमानचा ध्वज ओमान
  • पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
  • पॅलेस्टाईनचा ध्वज पॅलेस्टाईन
  • Flag of the Philippines फिलिपिन्स
  • कतारचा ध्वज कतार
  • सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
  • सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
  • श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
  • सीरियाचा ध्वज सीरिया
  • ताजिकिस्तानचा ध्वज ताजिकिस्तान
  • थायलंडचा ध्वज थायलंड
  • पूर्व तिमोरचा ध्वज पूर्व तिमोर
  • तुर्कमेनिस्तानचा ध्वज तुर्कमेनिस्तान
  • संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
  • उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान
  • व्हियेतनामचा ध्वज व्हियेतनाम
  • यमनचे प्रजासत्ताकचा ध्वज यमनचे प्रजासत्ताक
  • अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया1
  • अँगोलाचा ध्वज अँगोला
  • बेनिनचा ध्वज बेनिन
  • बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
  • बर्किना फासोचा ध्वज बर्किना फासो
  • बुरुंडीचा ध्वज बुरुंडी
  • कामेरूनचा ध्वज कामेरून
  • केप व्हर्देचा ध्वज केप व्हर्दे
  • Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
  • चाडचा ध्वज चाड
  • Flag of the Comoros कोमोरोस
  • कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
  • Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
  • Flag of the Democratic Republic of the Congo डी.आर. काँगो
  • जिबूतीचा ध्वज जिबूती
  • इजिप्तचा ध्वज इजिप्त
  • इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज इक्वेटोरीयल गिनी
  • इरिट्रियाचा ध्वज इरिट्रिया
  • इथियोपियाचा ध्वज इथियोपिया
  • गॅबनचा ध्वज गॅबन
  • गांबियाचा ध्वज गांबिया
  • घानाचा ध्वज घाना
  • गिनीचा ध्वज गिनी
  • गिनी-बिसाउचा ध्वज गिनी-बिसाउ
  • केन्याचा ध्वज केन्या
  • लेसोथोचा ध्वज लेसोथो
  • लायबेरियाचा ध्वज लायबेरिया
  • लीबियाचा ध्वज लीबिया
  • मादागास्करचा ध्वज मादागास्कर
  • मलावीचा ध्वज मलावी
  • मालीचा ध्वज माली
  • मॉरिटानियाचा ध्वज मॉरिटानिया
  • मॉरिशसचा ध्वज मॉरिशस
  • मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को
  • मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
  • नामिबियाचा ध्वज नामिबिया
  • नायजरचा ध्वज नायजर
  • नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
  • रेयूनियोंचा ध्वज रेयूनियों3
  • रवांडाचा ध्वज रवांडा
  • साओ टोमे व प्रिन्सिपचा ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप
  • सेनेगालचा ध्वज सेनेगाल
  • Flag of the Seychelles सेशेल्स
  • सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
  • सोमालियाचा ध्वज सोमालिया
  • दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
  • दक्षिण सुदानचा ध्वज दक्षिण सुदान
  • सुदानचा ध्वज सुदान
  • इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
  • टांझानियाचा ध्वज टांझानिया
  • टोगोचा ध्वज टोगो
  • ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया
  • युगांडाचा ध्वज युगांडा
  • झांबियाचा ध्वज झांबिया
  • झांझिबारचा ध्वज झांझिबार3[]
  • झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
  • अँग्विलाचा ध्वज अँग्विला
  • अँटिगा आणि बार्बुडाचा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा
  • अरूबाचा ध्वज अरूबा
  • Flag of the Bahamas बहामास
  • बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
  • बेलीझचा ध्वज बेलीझ
  • बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
  • बॉनेअरचा ध्वज बॉनेअर
  • Flag of the British Virgin Islands ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
  • कॅनडाचा ध्वज कॅनडा
  • केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
  • कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
  • क्युबाचा ध्वज क्युबा
  • कुरसावोचा ध्वज कुरसावो
  • डॉमिनिकाचा ध्वज डॉमिनिका
  • Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक
  • एल साल्व्हाडोरचा ध्वज एल साल्व्हाडोर
  • फ्रेंच गयानाचा ध्वज फ्रेंच गयाना
  • ग्रेनेडाचा ध्वज ग्रेनेडा
  • ग्वादेलोपचा ध्वज ग्वादेलोप
  • ग्वातेमालाचा ध्वज ग्वातेमाला
  • गयानाचा ध्वज गयाना
  • हैतीचा ध्वज हैती
  • होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
  • जमैकाचा ध्वज जमैका
  • मार्टिनिकचा ध्वज मार्टिनिक
  • मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
  • माँटसेराटचा ध्वज माँटसेराट
  • निकाराग्वाचा ध्वज निकाराग्वा
  • पनामाचा ध्वज पनामा
  • पोर्तो रिकोचा ध्वज पोर्तो रिको
  • सेंट किट्स आणि नेव्हिसचा ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस
  • सेंट लुसियाचा ध्वज सेंट लुसिया
  • सेंट मार्टिनचा ध्वज सेंट मार्टिन
  • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचा ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
  • सिंट मार्टेनचा ध्वज सिंट मार्टेन
  • सुरिनामचा ध्वज सुरिनाम
  • त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
  • Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
  • Flag of the United States अमेरिका
  • Flag of the United States Virgin Islands यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
  • आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
  • बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया
  • ब्राझीलचा ध्वज ब्राझील
  • चिलीचा ध्वज चिली
  • कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
  • इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
  • पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
  • पेरूचा ध्वज पेरू
  • उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
  • व्हेनेझुएलाचा ध्वज व्हेनेझुएला
  • अमेरिकन सामोआचा ध्वज अमेरिकन सामोआ
  • Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
  • फिजीचा ध्वज फिजी
  • किरिबाटीचा ध्वज किरिबाटी
  • न्यू कॅलिडोनियाचा ध्वज न्यू कॅलिडोनिया
  • न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
  • न्युएचा ध्वज न्युए
  • पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
  • सामो‌आचा ध्वज सामो‌आ
  • Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह
  • ताहितीचा ध्वज ताहिती
  • टोंगाचा ध्वज टोंगा
  • तुवालूचा ध्वज तुवालू
  • व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
  • आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया
  • आंदोराचा ध्वज आंदोरा
  • आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया
  • ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
  • अझरबैजानचा ध्वज अझरबैजान
  • बेलारूसचा ध्वज बेलारूस
  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
  • बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
  • क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
  • सायप्रसचा ध्वज सायप्रस
  • Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
  • Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह
  • फिनलंडचा ध्वज फिनलंड
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
  • जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी
  • जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
  • ग्रीसचा ध्वज ग्रीस
  • हंगेरीचा ध्वज हंगेरी
  • आइसलँडचा ध्वज आइसलँड
  • इस्रायलचा ध्वज इस्रायल
  • इटलीचा ध्वज इटली
  • कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तान
  • लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया
  • लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन
  • लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया
  • लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
  • Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया
  • माल्टाचा ध्वज माल्टा
  • मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा
  • माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स
  • उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड
  • नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
  • पोलंडचा ध्वज पोलंड
  • पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
  • आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक
  • रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
  • रशियाचा ध्वज रशिया
  • सान मारिनोचा ध्वज सान मारिनो
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
  • सर्बियाचा ध्वज सर्बिया
  • स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया
  • स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन
  • स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
  • तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
  • युक्रेनचा ध्वज युक्रेन
  • वेल्सचा ध्वज वेल्स

संदर्भ

  1. ^ Holders Mazembe remain standing Archived 2012-08-16 at the Wayback Machine. FIFA.com 10–11–10. Accessed 13–10–11

बाह्य दुवे