फिनिक्स
फिनिक्सचे अर्थ खालीलप्रमाणे होऊ शकतात.
- फिनिक्स, एक आख्यायिकी पक्षी
- फिनिक्स, अमेरिका देशातील अॅरिझोना राज्याचे राजधानीचे शहर
पौराणिक
- फेनघ्वांग, एक आशियायी फिनिक्स पक्षी
- फिनिक्स (इलियड), अम्यन्टोर आणि सेलोब्युलेंचा मुलगा, ग्रीक पौराणिक कथेतील ट्रोजन युद्धातील एक योद्धा
- फिनिक्स (अगेनोरपुत्र), ग्रीक पौराणिक नायक
- फिनिक्स, पॅनोपोलिसच्या नोन्नसच्या डायोनिसियाकामधील डायोनिझझचा मित्र.
कला, साहित्य, मनोरंजन
चित्रकथा
- फिनिक्स (मांगा) (हिनो तोरी), ओसामु तेझुकाकृत
- फिनिक्स इक्की, मांगा सेंट सेईयामधील पात्र
- फिनिक्स फोर्स (चित्रकथा), मार्वेल कॉमिक्सच्या अनेक चित्रकथांपैकी एक.