फिनलंड क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा, २०१९ डेन्मार्क फिनलंड तारीख १३ जुलै २०१९ संघनायक हामिद शाह नॅथन कॉलिन्स २०-२० मालिका निकाल डेन्मार्क संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली सर्वाधिक धावा झमीर खान (६०) नॅथन कॉलिन्स (६५) सर्वाधिक बळी मुसा शहीन (३) बशीर शाह (३)देलावर खान (३) एम.डी. नुरुल हुडा (४)
फिनलंड क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी डेन्मार्कचा दौरा करणार आहे. फिनलंडचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना असणार आहे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामनाडेन्मार्क ११७ (१८.३ षटके)
वि
फिनलंड११६/७ (२० षटके)
हामिद शाह ३६ (१८) एम.डी. नुरुल हुडा ३/११ (२.३ षटके)
डेन्मार्क १ धावेने विजयी सॅवहोल्म पार्क, ब्रोंडबाय पंच: जेस्पर जेन्सन (डे) आणि श्रीहर्षा कुचीमांची (फि)
नाणेफेक : फिनलंड, क्षेत्ररक्षण. अफताब अहमद, लकी अली , झमीर खान , अब्दुला महमूद, इह्यास स्वामी (डे), नॅथन कॉलिन्स, हरिहरन डंडापानी, एम.डी. नुरुल हुडा, अरविंद मोहन, एम. रहमान, वनराज पाढल, अनिकेत पुसथे, अरीब कादिर, शोएब कुरेशी, तन्मय शाह आणि अमजद शेर (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामनाडेन्मार्क १२४/९ (२० षटके)
वि
फिनलंड८६ (१८.२ षटके)
झमीर खान ३३ (२९) हरिहरन डंडापानी २/११ (४ षटके)अमजद शेर १९ (१४) मुसा शहीन ३/११ (२.२ षटके)
डेन्मार्क ३८ धावांनी विजयी सॅवहोल्म पार्क, ब्रोंडबाय पंच: जेस्पर जेन्सन (डे) आणि श्रीहर्षा कुचीमांची (फि)
नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी. मुसा शहीन (डे) आणि वकास राजा (फि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.