Jump to content

फिजी राष्ट्रीय क्रिकेट संघ

फिजी
चित्र:Cricket Fiji logo.png
असोसिएशनक्रिकेट फिजी
कर्मचारी
कर्णधार जोन वेसेले
इतिहास
प्रथम श्रेणी पदार्पण वि ऑकलंड ऑकलंड डोमेन येथे; २५ जानेवारी १८९५
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९६५)
आयसीसी प्रदेशपूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारीसद्य[]सर्वोत्तम
आं.टी२०६४वा४८वा (१२ मे २०१९)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया सुवा, फिजी येथे; २७ मार्च १९०५
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
विश्वचषक पात्रता ७ (१९७९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ११वे स्थान (१९९७)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू स्वातंत्र्य उद्यान, पोर्ट विला येथे; ९ सप्टेंबर २०२२
अलीकडील आं.टी२० वि सामो‌आचा ध्वज सामो‌आ अल्बर्ट पार्क ग्राउंड १, सुवा; १८ मार्च २०२३
आं.टी२०सामनेविजय/पराभव
एकूण[]१०५/५
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

फिजी राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये फिजी देशाचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ १९व्या शतकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असून[] १९६५पासून आयसीसीचा असोसिएट सदस्य आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "Fiji Cricket Association: History". SportsTG. 1 December 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ Fiji at CricketArchive