Jump to content

फिजी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी फिजी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. फिजीने ९ सप्टेंबर २०२२ रोजी व्हानूआतू विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. फिजीने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१७६२९ सप्टेंबर २०२२व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूव्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिलाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत अ गट पात्रता
१७६५१० सप्टेंबर २०२२Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूहव्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिलाफिजीचा ध्वज फिजी
१७६८११ सप्टेंबर २०२२सामो‌आचा ध्वज सामो‌आव्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिलाफिजीचा ध्वज फिजी
१७७११३ सप्टेंबर २०२२व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूव्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिलाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१७७३१४ सप्टेंबर २०२२Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूहव्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिलाFlag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७७४१५ सप्टेंबर २०२२सामो‌आचा ध्वज सामो‌आव्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिलाफिजीचा ध्वज फिजी
२०२५१४ मार्च २०२३सामो‌आचा ध्वज सामो‌आफिजी अल्बर्ट पार्क क्र.१, सुवाफिजीचा ध्वज फिजी२०२३ पुरुष प्रशांत द्वीप चषक
२०२७१६ मार्च २०२३व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूफिजी अल्बर्ट पार्क क्र.१, सुवाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
२०२८१७ मार्च २०२३व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूफिजी अल्बर्ट पार्क क्र.२, सुवाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१०२०२९१८ मार्च २०२३सामो‌आचा ध्वज सामो‌आफिजी अल्बर्ट पार्क क्र.१, सुवाफिजीचा ध्वज फिजी