फाल्गुनी राय
फाल्गुनी राय (जून ७, इ.स. १९४५ - मे ३१, इ.स. १९८१) हे बंगाली भाषेतील एक कवी व लेखक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते.
साहित्य
- नष्टो आत्मार टेलिभिशन (इ.स. १९७३)
बाह्य दुवे
- फाल्गुनी रायच्या कविता
- फाल्गुनी रायचे जीवन
- फाल्गुनी रायचे फेसबुक पेज
- फाल्गुनी रायची पत्रे[permanent dead link]
- फाल्गुनी रायचे चित्र[permanent dead link]
- फाल्गुनी राय सम्पूर्ण नष्टो आत्मार टेलिभिशन[permanent dead link]
- फाल्गुनि रायचा समीक्षा
- फाल्गुनी रायच्या कविता Archived 2012-01-21 at the Wayback Machine.
- फाल्गुनी रायचा लेख Archived 2012-02-03 at the Wayback Machine.