Jump to content

फालसा

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला शबरीची बोर असे सुद्धा म्हणतात. ह्याची चव थोडी जांभळसारखी असते.

फालशाची फुले

हे सुद्धा पहा