फारूख किरमाणी
फारूख किरमाणी (१ जून, १९५५:कराची, पाकिस्तान - हयात) हा कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा माजी खेळाडू आहे. १९९०च्या आयसीसी चषकमध्ये त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
कॅनडाकडून क्रिकेट खेळण्याआधी फारूख ने मायदेशी पाकिस्तानात कराची व्हाइट्स, कराची ब्लुज आणि सिंध या संघांकडून एकूण १७ प्रथम-श्रेणी सामने खेळला आहे.