Jump to content

फारसी विकिपीडिया

फारसी विकिपीडिया (फारसी: ویکی‌پدیای فارسی‎ )हा फारसी भाषेशी जोडलेला मुक्त ज्ञानकोश आहे.या आवृत्तीचे प्रकाशन २००३ साली झाले आहे. जानेवारी २०२१ पर्यंत या ज्ञानकोशातील लेखांची संख्या ७६३,४०२ एवढी आहे. जगभरातील विकिपिडियामध्ये हा ज्ञानकोश १८ व्या स्थावावर आहे. रूझबेह पौरनादेर हे या ज्ञानकोशाचे प्रथम प्रचालक आणि व्यवस्थापक आहेत.

लेखांचा इतिहास

जानेवारी २०१३मधे या ज्ञानकोशात सुमारे ५०,००० लेखांचा समावेश होता.त्यानंतरच्या नजीकच्या काळात लेखांमधे भर पडून ही संख्या ३००००० पर्यंत वाढली आणि जागतिक ज्ञानकोशात या ज्ञानकोशाला अठरावे स्थान प्राप्त झाले.