Jump to content

फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग

फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग
Logo-VfL-Wolfsburg.svg
पूर्ण नाव Verein für Leibesübungen Wolfsburg e. V.
टोपणनाव Die Wölfe (लांडगे)
स्थापना १२ सप्टेंबर १९४५
मैदान फोल्क्सवागन अरेना
वोल्फ्सबुर्ग
(आसनक्षमता: ३०,०००)
लीग बुंडेसलीगा
२०१५-१६ ८वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग (जर्मन: Verein für Leibesübungen Wolfsburg e. V.) हा जर्मनी देशातील वोल्फ्सबुर्ग शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबची मालकी फोल्क्सवागन ह्या मोटार कंपनीकडे असून त्याची स्थापना फोल्क्सवागनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली होती.

बुंडेसलीगा ह्या जर्मनीच्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळणाऱ्या वोल्फ्सबुर्गने २००८-०९ हंगामामध्ये बुंडेसलीगा अजिंक्यपद मिळवले आहे तसेच २०१५ साली डी.एफ.बी. पोकाल चषक जिंकला आहे. २०१५ साली वोल्फ्सबुर्ग युएफा क्रमवारीमध्ये ५३व्या क्रमांकावर होता.

बाह्य दुवे