Jump to content

फर्वर्दिन सण

हा एक पारशी धर्मातील सण आहे.हा सण पारशी वर्षातील पहिल्या महिन्याच्या एकोणिसाव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी मृत आत्म्यांच्या पुण्य स्मरणार्थ पारशी धर्मातील सर्वजण अग्यारीत एकत्र जमतात.यावेळी धूप आणि चंदनी लाकडाचा भुसा अर्पण केला जातो.