Jump to content

फर्नांदो लुइस रिबास दॉमिनिची विमानतळ

फर्नांडो लुइस रिबास दॉमिनिची आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पोर्तो रिकोच्या सान हुआन शहरातील छोटा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून फक्त कुलेब्रा आणि व्हियेक्वेस या पोर्तो रिकोमधील शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. याशिवाय येथून कॅरिबियनमधील निवडक शहरांस भाडोत्री विमानसेवा उपलब्ध आहे.

हे सुद्धा पहा

  • लुइस मुन्योझ मरिन आंतरराष्ट्रीय विमानतळ