Jump to content

फर्डिनांड पोर्शे

फर्डिनांड पोर्शे
जन्म सप्टेंबर ३, १८७५
मेफर्सडॉर्फ, बोहेमिया, ऑस्ट्रिया-हंगेरी
मृत्यू जानेवारी ३०, १९५१
श्टुटगार्ट, पश्चिम जर्मनी
राष्ट्रीयत्वऑस्ट्रो-हंगेरियन, ऑस्ट्रियन, जर्मन
अपत्ये फेरी पोर्शें
लुईसा पोर्शे
पुरस्कार जर्मन नॅशनल प्राइझ फॉर आर्ट ॲन्ड सायन्स

फर्डिनांड पोर्शे हा एक ऑस्ट्रियन-जर्मन वाहन अभियंता व सन्माननीय अभियांत्रिकीचा डॉक्टर होता. त्याने पोर्शे ही कंपनी स्थापन केली. तो फोक्सवॅगन बीटलच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे.