ब्रिटिश लांबी मापन पद्धतीत (इंपीरियल) फर्लॉंग म्हणजे मैलाचा आठवा भाग. हा २२० यार्ड इतक्या अंतराच्या बरोबरीचा असतो. किंवा ६६० फुटाचा एक फर्लॉंग होतो. ५ फर्लॉंग = सुमारे १ किलोमीटर (नक्की=१.००५८४ किमी)
हे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येते