Jump to content

फना (चित्रपट)

फना
दिग्दर्शन कुणाल कोहली
निर्मितीआदित्य चोप्रा
कथा कुणाल कोहली
प्रमुख कलाकारकाजोल
आमिर खान
ऋषी कपूर
किरण खेर
तब्बू
गीतेप्रसून जोशी
संगीत जतिन-ललित
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २६ मे २००६
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १६९ मिनिटे
निर्मिती खर्च ३० कोटी
एकूण उत्पन्न १०४.१४ कोटी



फना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खानकाजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

फना हा मूळ सूफी शब्द असून त्याचा अर्थ प्रेमामध्ये उध्वस्त होणे असा होतो.

पुरस्कार

  • फिल्मफेअर पुरस्कार
    • सर्वोत्तम अभिनेत्री - काजोल
    • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - शान
    • सर्वोत्तम गीतकार - प्रसून जोशी

बाह्य दुवे