फडके
फडके हे एक मराठी आडनाव आहे.
फडके आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती
- अनंत फडके - मराठी भूशास्त्रज्ञ
- डॉ. अनंत फडके - वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक
- नारायण सीताराम फडके - मराठी लेखक.
- पुरुषोत्तम नारायण फडके - संस्कृत भाषापंडित
- भालचंद्र दिनकर फडके - मराठी समीक्षक, लेखक.
- यशवंत दिनकर फडके - मराठी लेखक.
- ललिता फडके - ललिता देऊळकर - मराठी गायिका
- वासुदेव बळवंत फडके - भारतीय क्रांतिकारक.
- रघुनाथ कृष्ण फडके - मराठी शिल्पकार
- श्रीधर फडके - मराठी संगीतकार.
- सुधीर फडके - मराठी संगीतकार.
- गोविंद अप्पाजी फडके - वैद्यरत्न
- हरीपंत फडके - पेशवाईतील सरदार