फकाट
फकाट | |
---|---|
दिग्दर्शन | श्रेयस जाधव |
निर्मिती | गणराज स्टुडियोझ |
प्रमुख कलाकार | सुयोग गोऱ्हे, हेमंत ढोमे |
संगीत | हर्षवर्धन वावरे, आदित्य पाटेकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २ जून २०२३ |
अवधी | १२२ मिनिटे |
फकाट हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. हा श्रेयस जाधव दिग्दर्शित असून यात सुयोग गोऱ्हे, हेमंत ढोमे, अविनाश नारकर, अनुजा साठे मुख्य भूमिकेत आणि रसिका सुनील, कबीर दुहान सिंग, किरण गायकवाड, नितीश चव्हाण सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
कलाकार
- सुयोग गोऱ्हे
- हेमंत ढोमे
- अविनाश नारकर
- अनुजा साठे
- रसिका सुनील
- कबीर दुहान सिंग
- किरण गायकवाड
- नितीश चव्हाण