Jump to content

प्स्कोव ओब्लास्त

प्स्कोव ओब्लास्त
Псковская область
रशियाचे ओब्लास्त
चिन्ह

प्स्कोव ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
प्स्कोव ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हावायव्य
स्थापनासप्टेंबर २७, १९३७
राजधानीप्स्कोव
क्षेत्रफळ५५,३०० चौ. किमी (२१,४०० चौ. मैल)
लोकसंख्या७,६०,८१०
घनता१३.३ /चौ. किमी (३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-PSK
संकेतस्थळhttp://www.pskovgorod.ru/

प्स्कोव ओब्लास्त (रशियन: Псковская область) हे रशियाच्या एकसंध भागातील सर्वात पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. प्स्कोव ओब्लास्तच्या सीमा एस्टोनिया, लात्व्हियाबेलारूस ह्या देशांसोबत आहेत.


बाह्य दुवे