Jump to content

प्लॅन्टिक्स

प्लॅन्टीक्स
स्थापना २०१५
संस्थापक पीट जीएमबीएच
विभाग पीक सल्लागार रुपी मोबाईल अॅप
संकेतस्थळhttps://plantix.net/mr/

प्लँटिक्स [] [] हे शेतकरी, विस्तार कर्मचारी आणि बागायतदारांसाठी एक पीक सल्लागाररूपी मोबाईल ॲप आहे. । प्लँटिक्स हे PEAT [] GmbH, (पीट - मर्यादित उत्तरदायित्वाची कंपनी) या बर्लिन येथील AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) स्टार्टअपने (नवीन उद्यम) विकसित केला आहे. किडींमुळे होणारे नुकसान, झाडांवरील रोगराई आणि पोषण कमतरतेचे निदान करण्याचा दावा हे ॲप करते व त्यावरील उपचाराचे उपायदेखील देते. वापरकर्ते यांच्या ऑनलाईन कम्युनिटीत (समुदायात) सहभागी होऊन वैज्ञानिक, शेतकरी आणि वनस्पती तज्ज्ञांसोबत झाडांच्या स्वास्थ्य संबंधित समस्यांबाबत चर्चा करू शकतील. शेतकऱ्यांना स्थानिक हवामानवृत्त, संपूर्ण हंगामात चांगला शेती सल्ला व तसेच त्यांच्या भागात रोगाचा प्रसार झाल्यास रोगाच्या धोक्याचा इशारादेखील देतात.


इतिहास

PEAT GmbH यांनी प्लँटिक्स ॲपला २०१५[] मध्ये लाँच (सुरू) केले आहे। . एप्रिल २०२० मध्ये PEAT (पीट) यांनी सेल्सबी[] या स्वीस-भारतीय स्टार्टअपचे अधिग्रहण केले आहे। कंपनीला बीबीसी, फॉर्च्यून, वायर्ड, एमआईटी तंत्रज्ञान आणि प्रकृति [][][][] यासारख्या प्रमुख माध्यमांमधून वैशिष्ट्यीकृत केले गेले आहे.। यास CeBIT इन्होव्हेशन अवॉर्ड आणि USAID डिजिटल स्मार्ट फार्मिंग अवॉर्ड आणि युनायटेड नेशन्सने यूनाइटेड नेशनवर्ल्ड्‌स समिट पुरस्कारानेही सन्मानित केले आहे[१०][११][१२]

सहयोगकर्ते

प्लँटिक्स, आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आणि आंतर-शासकीय संस्था, जसे की आईसीआरआईएसएटी (अर्ध शुष्क उष्णकटिबंधासाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था), सीआईएमएमवाईटी (आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधार केंद्र) आणि सीआईसीआई (कृषी आणि जैविक विज्ञान आंतर राष्ट्रीय केंद्र) यांसह सहकार्य करते.।[१३][१४][१५][१६]

संसाधने

  1. ^ Eco-Business. "From identifying plant pests to picking fruit, AI is reinventing how farmers produce your food". Eco-Business (इंग्रजी भाषेत). 2021-03-12 रोजी पाहिले.
  2. ^ "6 'Change the World' Companies That Are Rising Stars". Fortune (इंग्रजी भाषेत). 2021-03-12 रोजी पाहिले.
  3. ^ Schiller, Ben (2017-09-21). "Machine Learning Helps Small Farmers Identify Plant Pests And Diseases". Fast Company (इंग्रजी भाषेत). 2021-03-12 रोजी पाहिले.
  4. ^ "Eine App für den grünen Daumen". HAZ – Hannoversche Allgemeine (जर्मन भाषेत). 2021-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-12 रोजी पाहिले.
  5. ^ "Plantix expands market reach through acquisition of the Swiss startup Salesbee Startupticker.ch | The Swiss Startup News channel". www.startupticker.ch. 2021-03-12 रोजी पाहिले.
  6. ^ "'Tell me phone, what's destroying my crops?'". BBC News (इंग्रजी भाषेत). 2017-10-12. 2021-03-12 रोजी पाहिले.
  7. ^ "Die App Plantix erkennt kranke Pflanzen". Auto und Technik | GQ (जर्मन भाषेत). 2017-03-31. 2021-03-12 रोजी पाहिले.
  8. ^ "The Business of Climate Change". MIT Technology Review (इंग्रजी भाषेत). 2021-03-12 रोजी पाहिले.
  9. ^ Conroy, Gemma; Parletta, Natalie; Woolston, Chris (2020-11-25). "Germany's start-up scene is booming". Nature (इंग्रजी भाषेत). 587 (7835): S106–S109. doi:10.1038/d41586-020-03319-9.
  10. ^ "1. Platz: Plantix - BMBF CEBIT Innovation Award". web.archive.org. 2018-07-12. रोजी मूळ पानापासून संग्रहित2018-07-12. 2021-03-12 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  11. ^ "U.S. Data-Driven Farming Prize Awards $300,000 for Innovative Agricultural Solutions in Nepal". Data Driven Farming Prize (इंग्रजी भाषेत). 2017-09-08. 2021-03-12 रोजी पाहिले.
  12. ^ "Plantix | WSA" (इंग्रजी भाषेत). 2021-03-12 रोजी पाहिले.
  13. ^ "Mobile App to Help Farmers Overcome Crop Damage – ICRISAT". www.icrisat.org. 2020-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-12 रोजी पाहिले.
  14. ^ "Nepal Seed and Fertilizer Project (NSAF)". CIMMYT (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-12 रोजी पाहिले.
  15. ^ "CABI trials PEAT's smartphone app Plantix that identifies plant pests in the field". CABI.org (इंग्रजी भाषेत). 2021-03-12 रोजी पाहिले.
  16. ^ "AP Chief Minister N Chandrababu Naidu Launches Mobile App For Farmers In India". Business, Technology, Startups and Science News and Trends in India | IndianWeb2.com. 2021-03-12 रोजी पाहिले.