Jump to content

प्लांक एकके

कणभौतिकी व भौतिक विश्वउत्पत्तिशास्त्र यांत वापरली जाणारी प्लांक एकके ही पाच वैश्विक स्थिरांकांवर आधारित असलेल्या एककांचा संच आहेत. या एककांच्या द्वारे हे पाच वैश्विक स्थिरांक लिहिल्यास त्यांचे मूल्य १ येते.

प्लांक एकके पुढील पाच मूलभूत स्थिरांकांचे मूल्य १ मध्ये रूपांतरित करते:

मूलभूत एकके

प्लांकची मूलभूत एकके
नाव मिती सूत्र मूल्य (एस.आय. एकके)
प्लांक लांबीलांबी (L) १.६१६ २२९(३८) × १०−३५ m
प्लांक वस्तुमानवस्तुमान (M) २.१७६ ४७०(५१) × १०−८ kg
प्लांक काळकाळ (T) ५.३९१ १६(१३) × १०−४४ s
प्लांक विद्युतभारविद्युतभार (Q) १.८७५ ५४५ ९५६(४१) × १०−१८ C
प्लांक तापमानतापमान (Θ) १.४१६ ८०८(३३) × १०३२ K