Jump to content

प्रोग्रेसिव्ह फील्ड

प्रोग्रेसिव्ह फील्ड हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या क्लीव्हलँड गार्डियन्सचे (पूर्वीचे क्लीव्हलँड इंडियन्स) घरचे मैदान आहे. [] []

या मैदानाची बांधणी १९९४मध्ये झाली. त्यावेळी याचे नाव जेकब्स फील्ड होते. २००८मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉर्पोरेशनने ५ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले. पूर्वीच्या नावावरून आजही हे मैदान द जेक टोपणनावाने ओळखले जाते.[]

मैदानाच्या उद्घाटनाच्यावेळी याची प्रेक्षकक्षमता ४२,८६५ होती. २०२३मध्ये ही क्षमा ३४,८३० आहे परंतु अनेकदा उभ्याने सामने पाहण्यासाठीही प्रेक्षक आत सोडले जातात.

राइट फील्डच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे मैदान

संदर्भ

  1. ^ "Gateway Property". Gateway Economic Development Corporation. October 4, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 11, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "MLB Ballpark Rankings: Cleveland Indians". Sports Illustrated. April 2008. May 26, 2008 रोजी पाहिले.
  3. ^ Hoynes, Paul (April 2, 2011). "Few Fans and Less Pitching Haunt Cleveland Indians in 8-3 Loss to Chicago White Sox". The Plain Dealer. Cleveland. April 5, 2011 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्सफेनवे पार्कयांकी स्टेडियमट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटरगॅरंटीड रेट फील्डप्रोग्रेसिव्ह फील्डकोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियमटारगेट फील्डएंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइमओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्डग्लोब लाइफ फील्डट्रुइस्ट पार्कलोन डेपो पार्क
सिटी फील्डसिटिझन्स बँक पार्कनॅशनल्स पार्करिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्कमिनिट मेड पार्कअमेरिकन फॅमिली फील्डपीएनसी पार्क
बुश स्टेडियमचेझ फील्डकूर्स फील्डडॉजर स्टेडियम
पेटको पार्कएटी अँड टी पार्क