Jump to content

प्रो ४०

प्रो ४०
देशइंग्लंड ध्वज इंग्लंड
आयोजकइंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड
प्रकार मर्यादित षटकांचे सामने
प्रथम १९६९
शेवटची २००९
संघ १२ - ९ संघाच्या २ लीग
सद्य विजेताससेक्स
यशस्वी संघएसेक्स, केंट, लॅंकेशायर (५ वेळा)
संकेतस्थळप्रो४० संकेतस्थळ

नेटवेस्ट प्रो४० लीग ही इंग्लंड आणि वेल्स मधील प्रथम श्रेणी संघातील एकदिवसीय सामने स्पर्धा आहे. ही स्पर्धा १९९९ मध्ये सुरू झाली.

निकाल

हंगाम प्रथम विभाग अधोगती दुसरा विभाग बढती
नॅटवेस्ट प्रो ४०
२००९ससेक्सNot applicableवॉरविकशायरNot applicable
२००८ससेक्समिडलसेक्स, लॅंकेशायरएसेक्सयॉर्कशायर
२००७वूस्टरशायरवॉरविकशायर, एसेक्स, नॉर्थम्पटनशायरड्युरॅमसॉमरसेट, मिडलसेक्स[]
२००६एसेक्सग्लॅमॉर्गन, ड्युरॅम, मिडलसेक्सग्लाउस्टरशायरवूस्टरशायर, हॅंपशायर[]
टोटेस्पोर्ट लीग
२००५एसेक्सग्लाउस्टरशायर, वूस्टरशायर, हॅंपशायरससेक्सड्युरॅम, वॉरविकशायर
२००४ग्लॅमॉर्गनवॉरविकशायर, केंट, सरेमिडलसेक्सवूस्टरशायर, नॉटिंगहॅमशायर
नॅशनल लीग
२००३सरेलीस्टरशायर, यॉर्कशायर, वूस्टरशायरलॅंकेशायरनॉर्थम्पटनशायर, हॅंपशायर
नॉर्विच युनियन लीग
२००२ग्लॅमॉर्गनसॉमरसेट, ड्युरॅम, नॉटिंगहॅमशायरग्लाउस्टरशायरसरे, एसेक्स
२००१केंटग्लाउस्टरशायर, सरे, नॉर्थम्पटनशायरग्लॅमॉर्गनड्युरॅम, वूस्टरशायर
नॉर्विच युनियन नॅशनल लीग
२०००ग्लाउस्टरशायरवूस्टरशायर, लॅंकेशायर, ससेक्ससरेनॉटिंगहॅमशायर, वॉरविकशायर
सी.जी.यु. नॅशनल लीग
१९९९लॅंकेशायरवॉरविकशायर, हॅंपशायर, एसेक्सससेक्ससॉमरसेट, नॉटिंगहॅमशायर

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Middlesex beat Northamptonshire in Play-Off match
  2. ^ Hampshire beat Glamorgan in Play-Off match