Jump to content

प्रो कबड्डी लीग, २०१६ (जून)

वीवो प्रो कबड्डी हंगाम ४
दिनांक २५ जून – ३१ जुलै २०१६
प्रशासक मशाल स्पोर्ट्स
स्पर्धेचे स्वरूपदुहेरी साखळी सामने आणि प्लेऑफ
संघसंख्या
विजेतेपाटणा पायरेट्स (२रे विजेतेपद)
एकूण सामने ६०
सर्वाधिक चढाई गूणभारत राहुल चौधरी (११०)
सर्वाधिक यशस्वी चढायाभारत राहुल चौधरी (१४६)
सर्वाधिक बचाव गूणइराण फाझल अत्राचली (५२)
सर्वाधिक यशस्वी बचावभारत अमित हुडा (४७)
मालिकावीर राहुल चौधरी
संकेतस्थळप्रो कबड्डी
२०१७ →

प्रो कबड्डी लीग, २०१६ हा प्रो कबड्डी लीगचा ४था हंगाम होता, जो २५ जून ते ३१ जुलै २०१६ दरम्यान पार पडला.[]

संघ

मैदाने आणि ठिकाणे

संघ ठिकाण मैदान[]
बंगाल वॉरियर्सकलकत्ता नेताजी इनडोअर स्टेडियम
बंगळूर बुल्सबंगळूरकांतीरवा इनडोअर स्टेडियम
दबंग दिल्लीदिल्लीत्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
जयपूर पिंक पँथर्सजयपूरसवाई मानसिंह स्टेडियम
पाटणा पायरेट्सपाटणापाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
पुणेरी पलटणपुणेश्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
तेलगू टायटन्स विशाखापट्टणम् पोर्ट ट्रस्ट डायमंड ज्युबिली स्टेडियम
यू मुम्बामुंबईसरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

अधिकारी

संघ मालक[]कर्णधार मुख्य प्रशिक्षक
बंगाल वॉरियर्सबर्थराइट गेम्स प्रा. लि. निलेश शिंदे प्रताप शेट्टी
बंगळूर बुल्सकॉस्मिक ग्लोबल मिडीया सुरेंदर नाडा/मोहित छिल्लर रणधीर सिंग
दबंग दिल्लीराधा कपूर मिरज शेख सागर बांदेकर
जयपूर पिंक पँथर्स्स अभिषेक बच्चनजसवीर सिंगबलवान सिंग
पाटणा पायरेट्सराजेश शाह धरमराज चेरलाथन अर्जुन सिंग
पुणेरी पलटणइन्शुअर स्पोर्ट्स मनजित छिल्लर काशिनाथ भास्करन
तेलगू टायटन्स वीरा स्पोर्ट्स राहुल चौधरी जे उदयकुमार
यू मुम्बारॉनी स्क्रूवाला अनुप कुमारइ. भास्करन

गुणफलक

संघ सामने विजय पराभव बरोबरी गुणफरक गुण
पटणा पायरेट्स (वि)१४१०१४५२
तेलगू टायटन्स १४६७५०
जयपूर पिंक पँथर्स (उप)१४२२४७
पुणेरी पलटण१४२३४२
यू मुम्बा१४-१८४२
बंगळूर बुल्स१४-५५३२
दबंग दिल्ली१४२९
बंगाल वॉरियर्स१४-६०२६

स्रोत:प्रोकबड्डी.कॉम[]

  •   प्ले ऑफ फेरीसाठी पात्र
  • पाच () गुण विजयासाठी
  • तीन () गुण प्रत्येक बरोबरीमध्ये सुटलेल्या सामन्यासाठी
  • एक () गुण ७ किंवा कमी फरकाने पराभूत झाल्यास

लीग स्टेज

लेग १: श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुणे

२५ जून २०१६
२०:००
पुणेरी पलटण२८ – २४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना २९
पुणेरी पलटण विजेते
२५ जून २०१६
२१:००
यू मुम्बा३६ – ३४ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ३०
यू मुम्बा विजेते
२६ जून २०१६
२०:००
बंगळूर बुल्स२४ – २३ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ३१
बंगळूर बुल्स विजेते
२६ जून २०१६
२१:००
पुणेरी पलटण४१ –१९ यू मुम्बा

अहवाल
सामना ३२
पुणेरी पलटण विजेते
२७ जून २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स३१ – २३ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३३
बंगाल वॉरियर्स विजेते
२७ जून २०१६
२१:००
पुणेरी पलटण२४ – ३० पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ३४
पाटणा पायरेट्स विजेते
२८ जून २०१६
२०:००
पुणेरी पलटण२७ – २७ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३५
सामना बरोबरी

लेग २: सवाई मानसिंग स्टेडीयम, जयपूर

२९ जून २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स२८ – २४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ३६
तेलगू टायटन्स विजेते
२९ जून २०१६
२१:००
यू मुम्बा३४ – ३६ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ३७
पुणेरी पलटण विजेते
३० जून २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स२८ – २८ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ३८
सामना बरोबरी
१ जुलै २०१६
२०:००
यू मुम्बा२७ – २५ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ३९
यू मुम्बा विजेते
१ जुलै २०१६
२१:००
जयपूर पिंक पँथर्स३६ –३३ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ४०
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली३२ – २४ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ४१
दबंग दिल्ली विजेते
२ जुलै २०१६
२१:००
जयपूर पिंक पँथर्स२८ – ३३ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४२
पुणेरी पलटण विजेते

लेग ३: गचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद

३ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३३ – ३५ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ४३
पाटणा पायरेट्स विजेते
३ जुलै २०१६
२१:००
बंगाल वॉरियर्स१८ – २६ यू मुम्बा

अहवाल
सामना ४४
यू मुम्बा विजेते
४ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स२९ – २७ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ४५
बंगळूर बुल्स विजेते
४ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स ३५ – १८ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ४६
तेलगू टायटन्स विजेते
५ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स २८ – ३० बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ४७
बंगळूर बुल्स विजेते
६ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली२६ – ५१ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ४८
जयपूर पिंक पँथर्स विजेते
६ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स ३५ – ३० यू मुम्बा

अहवाल
सामना ४९
तेलगू टायटन्स विजेते

लेग ४: पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाटणा

७ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स३१ – २५ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ५०
पाटणा पायरेट्स विजेते
८ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स२३ – २४ यू मुम्बा

अहवाल
सामना ५१
यू मुम्बा विजेते
८ जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स३५ - २१ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ५२
पाटणा पायरेट्स विजेते
९ जुलै २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स३१ - ३८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ५३
बंगाल वॉरियर्स विजेते
९ जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स१५ - ३३ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ५४
दबंग दिल्ली विजेते
१० जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली२३ - २८ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५५
तेलगू टायटन्स विजेते
१० जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स२१ - २६ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ५६
जयपूर पिंक पँथर्स विजेते

लेग ५: श्री कांतीरवा स्टेडियम, बंगळूर

१२ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स२४ - ३२ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ५७
तेलगू टायटन्स विजेते
१२ जुलै २०१६
२१:००
पुणेरी पलटण३४ - ३४ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ५८
सामना बरोबरी
१३ जुलै २०१६
२०:००
बंगळूर बुल्स२२ - २४ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ५९
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१४ जुलै २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स२३ - २९ यू मुम्बा

अहवाल
सामना ६०
यू मुम्बा विजेते
१४ जुलै २०१६
२१:००
बंगळूर बुल्स२३ - ३८ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ६१
पाटणा पायरेट्स विजेते
१५ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३२ - २९ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ६२
तेलगू टायटन्स विजेते
१५ जुलै २०१६
२१:००
बंगळूर बुल्स२० - ४० दबंग दिल्ली

अहवाल
सामना ६३
दबंग दिल्ली विजेते

लेग ६: नेताजी इनडोअर स्टेडियम, कोलकाता

१६ जुलै २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स३२ - २५ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ६४
बंगाल वॉरियर्स विजेते
१६ जुलै २०१६
२१:००
पाटणा पायरेट्स३४ - २४ यू मुम्बा

अहवाल
सामना ६५
पाटणा पायरेट्स विजेते
१७ जुलै २०१६
२०:००
पुणेरी पलटण२७ - ३३ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ६६
जयपूर पिंक पँथर्स विजेते
१७ जुलै २०१६
२१:००
बंगाल वॉरियर्स२७ - ३३ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ६७
पाटणा पायरेट्स विजेते
१८ जुलै २०१६
२०:००
बंगाल वॉरियर्स३४ - ३४ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ६८
सामना बरोबरी
१९ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३६ - २८ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ६९
तेलगू टायटन्स विजेते
१९ जुलै २०१६
२१:००
बंगाल वॉरियर्स२५ - २७ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ७०
बंगळूर बुल्स विजेते

लेग ७: सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई

२० जुलै २०१६
२०:००
यू मुम्बा३४ - ३१ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ७१
यू मुम्बा विजेते
२१ जुलै २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स२४ - २२ दबंग दिल्ली

अहवाल
सामना ७२
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२१ जुलै २०१६
२१:००
यू मुम्बा२५ - २५ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ७३
सामना बरोबरी
२२ जुलै २०१६
२०:००
जयपूर पिंक पँथर्स२९ - २२ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ७४
जयपूर पिंक पँथर्स विजेते
२२ जुलै २०१६
२१:००
यू मुम्बा२७ - ३१ बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ७५
बंगाल वॉरियर्स विजेते
२३ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स३१ - २८ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ७६
पाटणा पायरेट्स विजेते
२३ जुलै २०१६
२१:००
यू मुम्बा२७ - २८ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ७७
बंगळूर बुल्स विजेते

Leg ८: त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दिल्ली

२४ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली४१ - २० बंगाल वॉरियर्स

अहवाल
सामना ७८
दबंग दिल्ली विजेते
२४ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स ३५ - २३ जयपूर पिंक पँथर्स

अहवाल
सामना ७९
तेलगू टायटन्स विजेते
२५ जुलै २०१६
२०:००
दबंग दिल्ली३१ - ३२ पाटणा पायरेट्स

अहवाल
सामना ८०
पाटणा पायरेट्स विजेते
२६ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स२५ - ४६ तेलगू टायटन्स

अहवाल
सामना ८१
तेलगू टायटन्स विजेते
२६ जुलै २०१६
२१:००
दबंग दिल्ली३४ - ३९ पुणेरी पलटण

अहवाल
सामना ८२
पुणेरी पलटण विजेते
२७ जुलै २०१६
२०:००
पुणेरी पलटण३६ - ३३ बंगळूर बुल्स

अहवाल
सामना ८३
पुणेरी पलटण विजेते
२७ जुलै २०१६
२१:००
दबंग दिल्ली३४ - ३८ यू मुम्बा

अहवाल
सामना ८४
यू मुम्बा विजेते

प्ले ऑफ फेरी

  उपांत्य सामने     अंतिम सामना
                 
   पुणेरी पलटण३३  
  1 पाटणा पायरेट्स३७   
       पाटणा पायरेट्स३७
       जयपूर पिंक पँथर्स२९
   जयपूर पिंक पँथर्स     
   तेलगू टायटन्स २४   ३रे स्थान
 
 पुणेरी पलटण४०
   तेलगू टायटन्स ३५

उपांत्य फेरी

१ला उपांत्य सामना
२९ जुलै २०१६
२०:००
पाटणा पायरेट्स३७ - ३३ पुणेरी पलटण

अहवाल
पाटणा पायरेट्स विजेते
२रा उपांत्य सामना
२९ जुलै २०१६
२१:००
तेलगू टायटन्स २४ - ३४ जयपूर पिंक पँथर

अहवाल
जयपूर पिंक पँथर विजेते

तिसरे स्थान

३१ जुलै २०१६
२०:००
तेलगू टायटन्स ३५ - ४० पुणेरी पलटण

अहवाल
पुणेरी पलटण विजेते

अंतिम सामना

३१ जुलै २०१६
२१:१५
पाटणा पायरेट्स३७ - २९ जयपूर पिंक पँथर

अहवाल
पाटणा पायरेट्स विजेते

आकडेवारी

सर्वोत्तम १० रेडर्स

क्र खेळाडू संघ सामने यशस्वी रेड्स रेड पॉईंट्स
राहूल चौधरी तेलगू टायटन्स १६ ११० १४६
प्रदीप नरवाल पाटणा पायरेट्स१६ १०० १३१
दीपक निवास हुडा पुणेरी पलटण१६ १०८ १२६
रोहित कुमार बंगळूर बुल्स१४ ७५ ९३
जसवीर सिंग जयपूर पिंक पँथर्स१४ ६४ ८२
काशिलिंग अडाके दबंग दिल्ली१३ ५८ ७८
अनूप कुमार यू मुम्बा१४ ६० ७२
रिशांक देवाडीगा यू मुम्बा१४ ५७ ७०
राजेश नरवाल जयपूर पिंक पँथर्स१६ ५२ ६६
१० अजय ठाकूर पुणेरी पलटण१६ ४१ ६३
१० मेराज शेख दबंग दिल्ली१४ ४२ ६३

सर्वोत्तम १० डिफेंडर

क्र. खेळाडू संघ सामने यशस्वी टॅकल्स सुपर टॅकल्स टॅकल पॉईंट्स
फाझल अत्राचली पाटणा पायरेट्स१६ ४५ ५२
अमित हूडा जयपूर पिंक पँथर्स१६ ४७ ५१
मोहित छिल्लर बंगळूर बुल्स१४ ४४ ४७
मनजीत छिल्लर पुणेरी पलटण१२ ४३ ४४
सचिन शिंगाडे दबंग दिल्ली१४ ३९ ४४
संदीप नरवाल तेलगू टायटन्स १६ ४० ४२
धर्मराज चेरलाथन पटना पायरेट्स १४ ३१ ३९
रविंदर पहल पुणेरी पलटण१४ ३५ ३७
सुरजीत सिंग यू मुम्बा१४ ३३ ३७
१० संदीप कुमार धुल तेलगू टायटन्स १२ ३५ ३५

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "प्रो कबड्डी लीग २०१६, सीझन ४ वेळापत्रक". स्पोर्ट्सकीडा. २० मे २०१६. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "प्रो कबड्डी लीगचे अधिकृत संकेतस्थळ". प्रोकबड्डी.कॉम. ९ मार्च २०१४. २३ मे २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "प्रो कबड्डी लीग सीझन ४ संघांची माहिती". प्रो कबड्डी. 2019-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-07 रोजी पाहिले.
  4. ^ "हंगाम ५, निकाल".