२०१४ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा पहिला हंगाम २६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यान खेळवण्यात आला. ह्या हंगामात दुहेरी साखळी सामान्यांशिवाय, दोन उपांत्य फेरी सामने, तिसऱ्या स्थानासाठी सामना व अंतिम सामना होता. पहिल्या फेरीत ५६ सामने तर बाद फेरीत ४ सामने असे एकून ६० सामने खेळविण्यात आले. पहिल्या हंगामात ८ संघ सहभागी झाले. पहिला सामना दबंग दिल्ली आणि बंगळूर बुल्स यांच्या दरम्यान २६ जुलै रोजी खेळविला गेला तर अंतिम सामना सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई येथे ३१ ऑगस्ट रोजी यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स ह्या संघांंदरम्यान पार पडला. जयपूर पिंक पँथर्स संघाने यू मुम्बाचा ३५-२४ असा पराभव करून पहिल्यावहिली प्रो कबड्डी लीग जिंकली.
खेळाडूंचा लिलाव
२० मे २०१४ रोजी ८ संघांसाठी खेळाडूंचा पहिला लिलाव मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. [१] भारताचा राष्ट्रीय कबड्डी कर्णधार राकेश कुमार हा पटना फ्रँचायझीने ₹12.80 लाखांना विकत घेतलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात महागडा होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या दीपक निवासला वायझॅग फ्रँचायझीने ₹12.90 लाखांना विकत घेतले. [१] मोस्तफा नौदेही हा पुणे फ्रँचायझीने ₹ 6.6 लाखांमध्ये विकत घेतलेला सर्वाधिक मानधन घेणारा परदेशी खेळाडू होता. [२]
गुणतक्ता
फ्रंचायजी
२०१४ प्रो कबड्डी लीग संघांची ठिकाणे
मैदाने आणि ठिकाणे
अधिकारी
संघ | मालक[४] | कर्णधार | मुख्य प्रशिक्षक |
---|
बंगाल वॉरियर्स | फ्युचर ग्रुप | निलेश शिंदे | राज नारायण शर्मा |
बंगळूर बुल्स | कॉस्मिक ग्लोबल मिडीया | गौतम गौडा | रणधीर सिंग |
दबंग दिल्ली | डू इट स्पोर्ट्स मॅनेजमेंट | जस्मेर सिंग | अर्जुन सिंग |
जयपूर पिंक पँथर्स | अभिषेक बच्चन | नवनीत गौतम | काशिनाथन भास्करन |
पटणा पायरेट्स | राजेश शाह | राकेश कुमार | आर एस्. खोखर |
पुणेरी पलटण | इनशुअरकोट स्पोर्ट्स | वझीर सिंग | रामपाल कौशिक |
तेलगू टायटन्स | वीरा स्पोर्ट्स | राजगुरू सुब्रमणियन | जे उदयकुमार |
यू मुम्बा | युनिलेझर स्पोर्ट्स | अनुप कुमार | रवी शेट्टी |
सामने वेळापत्रक
लेग १: सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई
लेग २: नेताजी इनडोअर स्टेडियम, कलकत्ता
तेलगू टायटन्स | ३५ - ३८ | पटणा पायरेट्स |
---|
| अहवाल |
|
सामना ११ पटणा पायरेट्स विजेते
|
|
सामना १५ तेलगू टायटन्स विजेते
|
|
सामना १८ पटणा पायरेट्स विजेते
|
|
लेग ४: पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाटणा
सामना २२ पटणा पायरेट्स विजेते
|
|
लेग ५: श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुणे
सामना ३५ पटणा पायरेट्स विजेते
|
|
लेग ६: राजीव गांदी इनडोअर स्टेडियम, विशाखापट्टणम्
सामना ३८ पटणा पायरेट्स विजेते
|
|
सामना ३९ तेलगू टायटन्स विजेते
|
|
सामना ४१ तेलगू टायटन्स विजेते
|
|
सामना ४२ तेलगू टायटन्स विजेते
|
|
सामना ४४ पटणा पायरेट्स विजेते
|
|
पटणा पायरेट्स | २९ - ३२ | तेलगू टायटन्स |
---|
| अहवाल |
|
सामना ४८ तेलगू टायटन्स विजेते
|
|
लेग ८:श्री कांतीरवा स्टेडियम, बंगळूर
सामना ५३ पटणा पायरेट्स विजेते
|
|
प्लेऑफ फेरी
उपांत्य सामना १
उपांत्य सामना २
३/४ स्थान
सामना ५९ पटणा पायरेट्स विजेते
|
|
अंतिम सामना
आकडेवारी
सर्वोत्तम ५ रेडर्स
सर्वोत्तम ५ डिफेंडर्स
संदर्भ आणि नोंदी
|
---|
मोसम | |
---|
संघ | |
---|
स्थळे | - नेताजी इनडोअर स्टेडियम
- कांतीरवा इनडोअर स्टेडियम
- त्यागराज क्रीडा संकुल
- इकेए अरेना
- मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स
- सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियम
- पाटलीपुत्र क्रीडा संकुल
- श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल
- जवाहरलाल नेहरू स्टेडियम
- गचीबावली इनडोअर स्टेडियम
- पोर्ट ट्रस्ट डायमंड ज्युबिली स्टेडियम
- सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम
- बाबु बनारसी दास इनडोअर स्टेडियम
|
---|