Jump to content

प्रॉव्हिडन्स (ऱ्होड आयलंड)

प्रॉव्हिडन्स हे अमेरिका देशातील ऱ्होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन येथे जुलै ५-७ दरम्यान नियोजित करण्यात आलेले आहे.

शिक्षण

प्रॉव्हिडन्समध्ये ब्राउन युनिव्हर्सिटी, जॉन्सन अँड वेल्स युनिव्हर्सिटी, प्रॉव्हिडन्स कॉलेज सह अनेक उच्चशिक्षण संस्था आहेत.