Jump to content

प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स

प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स
मैदानाची माहिती
स्थानह्युस्टन, प्रेरी व्ह्यू, टेक्सास
गुणक30°05′12″N 96°00′16″W / 30.08667°N 96.00444°W / 30.08667; -96.00444गुणक: 30°05′12″N 96°00′16″W / 30.08667°N 96.00444°W / 30.08667; -96.00444
स्थापना २०१८
क्षमता १०,०००
मालकतन्वीर अहमद
प्रचालक कलसूम प्रेरी व्ह्यू क्रिकेट असोसिएशन
भाडेकरू मेजर लीग क्रिकेट
ह्युस्टन हरिकेन्स
ह्युस्टन क्रिकेट लीग
युनायटेड स्टेट्स क्रिकेट संघ
एन्ड नावे
फॉरेस्ट एन्ड
हायवे एन्ड
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम टी२०आ ७ एप्रिल २०२४:
Flag of the United States अमेरिका वि कॅनडाचा ध्वज कॅनडा
संघ माहिती
ह्युस्टन क्रिकेट लीग(२०१८)
ह्युस्टन हरिकेन्स(२०२१)
७ एप्रिल २०२४ पर्यंत अद्यावत
स्त्रोत: क्रिकइन्फो

प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स (पीव्हीसीसी) हा सहा क्रिकेट मैदानांचा समूह आहे जो ह्युस्टन, टेक्सास, युनायटेड स्टेट्सच्या वॉलर काउंटी शेजारच्या भागात आहे.[] ही सुविधा तनवीर अहमद आणि मेजर लीग क्रिकेट यांच्या संयुक्त मालकीची आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Major cricket complex in Prairie View is Houston man's field of dreams". ह्युस्टन क्रॉनिकल. 18 July 2018. 24 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "First MLC National Cricket Center to be located at Prairie View, Texas". Major League Cricket. यूएसए क्रिकेट. 14 April 2021. 24 September 2021 रोजी पाहिले.