Jump to content

प्रेमाची गोष्ट (चित्रपट)

प्रेमाची गोष्ट
प्रेमाची गोष्ट (चित्रपट)
दिग्दर्शनसतीश राजवाडे
निर्मिती मिराह एन्टरटेनमेंट व इहिता एन्टरप्रायजेस
कथा सतीश राजवाडे
पटकथा चिन्मय केळकर
प्रमुख कलाकारअतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, सुलेखा तळवलकर, मीरा वेलणकर, अजय पुरकर, सतीश राजवाडे आणि रोहिणी हट्टंगडी
संवाद चिन्मय केळकर
गीते अश्विनी शेंडे आणि विश्वजित जोशी
संगीत अविनाश-विश्वजित
पार्श्वगायनस्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, आशिष शर्मा, आणि कैलास खेर
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित १ फेब्रुवारी, इ.स. २०१३


प्रेमाची गोष्ट हा इ.स. २०१३ साली प्रदर्शित झालेला, सतीश राजवाडे-दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

।= पात्रयोजना =

कलाकारपात्राचे नावनाते/टिप्पणी
अतुल कुलकर्णीराम सुब्रह्मण्यमपेशाने पटकथाकार.
सागरिका घाटगेसोनलसुरुवातीचा पेशा सेक्रेटरी; नंतर साहाय्यक पटकथाकार.
सुलेखा तळवलकररागिणीराम सुब्रह्मण्यम याची पत्नी. पेशाने अभिनेत्री.
मीरा वेलणकरमीरासोनल हिची मैत्रीण
सतीश राजवाडेस्वराजराम सुब्रह्मण्यम याचा मित्र
रोहिणी हट्टंगडीराम सुब्रह्मण्यम याची आई
अजय पुरकरसमितसोनल हिचा पती