Jump to content

प्रेमाचा गेम सेम टू सेम

प्रेमाचा गेम सेम टू सेम
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५६
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २७ जानेवारी २०२० – २७ मार्च २०२०

प्रेमाचा गेम सेम टू सेम ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका आहे.

कलाकार

  • संचित चौधरी
  • सायली जाधव
  • प्राजक्ता नवनाळे
  • दया एकसंबेकर
  • कमल ठोके
  • लक्ष्मी विभूते
  • महेश भोसले
  • पल्लवी पटवर्धन
  • उमेश बोळके
  • सिद्धेवर झाडबुके
  • बाळकृष्ण शिंदे

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तमिळ नाम इरुवार नमक्कू इरुवार स्टार विजय २६ मार्च २०१८ - १० जून २०२२
कन्नड अर्थिगोब्बा कीर्थीगोब्बा स्टार सुवर्णा २३ डिसेंबर २०१९ - २३ एप्रिल २०२०
तेलुगू अवुनू वलिद्दारु इष्टा पद्दारु स्टार माँ १९ डिसेंबर २०२२ - १ सप्टेंबर २०२३