Jump to content

प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा पी.डब्ल्यू. १००

प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू. १२४बी हे प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीने तयार केलेले जेट विमान इंजिन आहे. याची क्षमता २,५२२ हॉर्सपॉवर (१,८८१ किलोवॅट) असते. या इंजिनाचे पीडब्ल्यु१२३ किंवा पीडब्ल्यु१२७मध्ये रूपांतर सहजगत्या करता येते.[]

संदर्भ

  1. ^ "Transport Canada Type Certificate Data Sheet". 2009-09-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-01-19 रोजी पाहिले.