Jump to content

प्रीती सिंग

प्रीति सिंग

प्रीति सिंग (२६ ऑक्टोबर, इ.स. १९७१) हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आणि कादंबरीकार आहेत.[][]

लेखन

  • फ्लर्टिंग विथ फेट (२००२)
  • क्रॉसरोड्स (२०१४)[][][]

पुरस्कार

  • कॉमनवेल्थ बुकर पुरस्कार (२०१२) मध्ये नामांकन
  • सर्वोत्कृष्ट डेब्यू क्राइम फिक्शन कादंबरी पुरस्कार विजेत्या (२०१२)
  • अनीश भनोत द्वारे जारी चंदीगड कॉफी टेबल पुस्तकात वैशिष्ट्यीकृत

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "The Road Less Travelled", The Indian Express, 19 एप्रिल 2014
  2. ^ "Torn between commitment and desire", The Tribune, 18 एप्रिल 2014
  3. ^ "सिटी इवेंट्स@चंडीगढ़" Archived 2014-10-15 at the Wayback Machine., अमर उजाला, एप्रिल १७, २०१४
  4. ^ ""क्रॉसरोअड्स हर नारी की कहानी", सत्य सन्देश, एप्रिल १७, २०१४". 2014-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-10-09 रोजी पाहिले.
  5. ^ "किताब ऐसी", अमर उजाला , एप्रिल १७, २०१४ Archived 2014-04-26 at the Wayback Machine. या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत