Jump to content

प्रियांक पांचाळ

प्रियांक किरीटभाई पंचाल (९ एप्रिल, १९९०:अहमदाबाद, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये प्रियांक गुजरातकडून खेळतो. त्याला बीसीसीआयने २०२१-२२ च्या मोसमात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाच्या कर्णधारपदाचे नेतृत्व सोपविले.