प्रिया पुनिया (६ ऑगस्ट, इ.स. १९९६ - ) ही भारतकडून टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे.[१]
ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
ही आपला पहिला आंतरराष्ट्री सामना ६ फेब्रुवारी, २०१९ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळली.
संदर्भ आणि नोंदी