Jump to content

प्रार्थना ठोंबरे

प्रार्थना ठोंबरे

प्रार्थना ठोंबरे (१८ जून, इ.स. १९९४:बार्शी, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतीय टेनिस खेळाडू आहे. २०१२ मध्ये व्यावसायिक खेळाडू झालेली ठोंबरे ऑगस्ट २०१४मध्ये जागतिक क्रमवारीत ३३५व्या क्रमांकावर होती.